लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान

सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. ...

तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस

सर्वाधिक १२१,  कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद  परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. ...

राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले ४० कोटीचे शेतमाल तारण कर्ज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले ४० कोटीचे शेतमाल तारण कर्ज

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा समावेश आहे. ...

दिलासादायक; राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळतेय दिवसा वीज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळतेय दिवसा वीज

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डूवाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डूवाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान

दुपारपर्यंत ४५ टक्के मतदानाची नोंद; सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांंचा मोठा बंदोबस्त ...

Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात

Solapur: कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे. ...

Solapur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात स्वागत; कर्नाटक प्रचारासाठी रवाना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात स्वागत; कर्नाटक प्रचारासाठी रवाना

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर भाजपाचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी स्वागत केले. स्वागतानंतर फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. ...

भरधाव वेगातील ट्रकनं धडक देताच कार गेली ६० फुट घसरत; सोलापूरजवळील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव वेगातील ट्रकनं धडक देताच कार गेली ६० फुट घसरत; सोलापूरजवळील घटना

भरधाव वेगातील ट्रकने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार ५० ते ६० फुट घसरत गेली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. ...