लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

तुम्हाला जॉब हवा आहे का? मग गुरूवारी बार्शीत या; जाणून घ्या सविस्तर बातमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुम्हाला जॉब हवा आहे का? मग गुरूवारी बार्शीत या; जाणून घ्या सविस्तर बातमी

या रोजगार मेळाव्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर व औद्योगिक परिसरातील एकूण ११ पेक्षा जास्त नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत. ...

Solapur: रेल्वेच्या स्वच्छतागृहात एकाने घेतला गळफास; दादर-पंढरपूर पॅसेजरमधील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रेल्वेच्या स्वच्छतागृहात एकाने घेतला गळफास; दादर-पंढरपूर पॅसेजरमधील घटना

Solapur: रेल्वेच्या स्वच्छतागृहात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत रेल्वे पोलिसांनी पंढरपूर पोलिसांना माहिती दिली आहे. ...

सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल ...

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

अवैध दारू व्यवसायाच्या समूळ उच्चाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण पध्दतीने ऑपरेशन परिवर्तन राबविले होते. ...

सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक

कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. ...

बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर ... ...

धक्कादायक! चार महिन्यात १६ लाचखोर जाळ्यात; पुणे विभागात सोलापूर टॉपवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! चार महिन्यात १६ लाचखोर जाळ्यात; पुणे विभागात सोलापूर टॉपवर

शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते. ...

वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार

सकाळी ९ ऐवजी ८.३० वाजता रमजान ईदची नमाज होणार असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अहजदअली यांनी कळविले आहे. ...