लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?   - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला असून सोलापूरकर घामाघूम झाले आहेत. ...

सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त

सोलापुरातील तापमान वाढले असून ४२.२ अंशावर पोहोचले आहे.  ...

भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोत आढळली गुटख्याची पोती; ६३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोत आढळली गुटख्याची पोती; ६३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

चौघांविरोधात गुन्हा दाखल ...

तुम्ही सांगितले अन् आम्ही ताबडतोब केलं, आमच्या शेतातील विहिरीला पाणी लागलं... - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुम्ही सांगितले अन् आम्ही ताबडतोब केलं, आमच्या शेतातील विहिरीला पाणी लागलं...

दिलासादायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ...

आज समर्थांची पुण्यतिथी; अक्कलकोट नगरीत दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आज समर्थांची पुण्यतिथी; अक्कलकोट नगरीत दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नारा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३५ वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. ...

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनेच्या प्रवक्तेपदी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती

सोलापूरच्या लेकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास ...

सोमवारी कोरोनाचा रूग्ण आढळलाच नाही, सोलापूरची रूग्णसंख्या फक्त २२ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोमवारी कोरोनाचा रूग्ण आढळलाच नाही, सोलापूरची रूग्णसंख्या फक्त २२ वर

सोलापूर शहराची कोरोना रूग्णसंख्या फक्त २२ एवढीच आहे. ...

धक्कादायक! खारघर येथील घटनेत सोलापुरातील दोन श्री सदस्य महिलांचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! खारघर येथील घटनेत सोलापुरातील दोन श्री सदस्य महिलांचा मृत्यू

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. ...