लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडीओ समोर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडीओ समोर

सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. ...

सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक प्रश्नांवर काम करत जनतेशी कायम जवळीक ठेवली होती. ...

मोठी बातमी! हायवेशेजारी थांबलेल्या ट्रकला कारची धडक; सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! हायवेशेजारी थांबलेल्या ट्रकला कारची धडक; सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू

हा अपघात सोलापूर-हैद्राबाद रोडवर गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला. ...

पेढे वाटणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- खासदार प्रणिती शिंदे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेढे वाटणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- खासदार प्रणिती शिंदे

नसरापूर अत्याचार प्रकरणावरून भाष्य करताना आरोपीला फाशी देण्याची केली मागणी ...

भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट

Solapur Akkalkot Highway Accident: सोलापूरमधील रूद्देवाडीजवळ एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात. डंपरने पेट घेतला असून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर माहिती. ...

सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या

कौटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांची हत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा; पायी चालत जात मंदिर गाठलं, विठ्ठलाचं दर्शन करून केली पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा; पायी चालत जात मंदिर गाठलं, विठ्ठलाचं दर्शन करून केली पाहणी

कार्तिकीयेन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. ...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरात धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेस शेणाचा अभिषेक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरात धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेस शेणाचा अभिषेक

हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाच्या अभिषेक घालून निषेध करण्यात आला. ...