लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आनंद डेकाटे

मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी (रे.) तेल्हारा, दहेगाव व कलकुही गावातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे ७८१ कोटी ५९ लाख रूपये एवढा निधी वाटप केलेला आहे. ...

नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे; तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे; तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार

Nagpur : रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत. ...

भंते सुरेई ससाई यांना स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी; भिक्खूंना मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंते सुरेई ससाई यांना स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी; भिक्खूंना मारहाण केल्याचा आरोप

Nagpur : दीक्षाभूमी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतील अंतर्गत वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. भिक्खू संघावरही त्याचे परिणाम पडू लागले आहेत. ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा ; वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा ; वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी

Nagpur : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. ...

राज्यात मोठा निर्णय, बांधकामासाठी एन.ए. परवानगीची सक्ती रद्द; महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मोठा निर्णय, बांधकामासाठी एन.ए. परवानगीची सक्ती रद्द; महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा

Nagpur : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एन. ए. करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एन. ए. परवानगी असणार आहे. ...

संविधानातील पृष्ठांवर प्रकाशित जाहिरातींमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त; भदंत ससाईंनी घेतली गंभीर दखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानातील पृष्ठांवर प्रकाशित जाहिरातींमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त; भदंत ससाईंनी घेतली गंभीर दखल

Nagpur : भारतीय संविधानातील आतिल पृष्ठांवर जाहिरात प्रकाशित करून त्या प्रतींची दीक्षाभूमीवर विक्री करणाऱ्या दोन्ही दुकानदारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने बाहेरचा रस्ता दाखविला. ...

नागपुरात उद्या वीज दरांवर होणार जनसुनावणी; महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उद्या वीज दरांवर होणार जनसुनावणी; महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध

Nagpur : महावितरणच्या वीजदर निर्धारण याचिकेबाबत मंगळवारी नागपुरात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ...

उर्मिला पवार यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्मिला पवार यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर

आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर : लोकनाथ यशवंत, प्रा. डॉ.अनिल गजभिये, विलास अंभोरे, अर्जुन व्हटकर, मुसाफिर बैठा यांचा समावेश ...