याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते ...
७ व १० सप्टेंबर रोजीच्या अप व डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
ग्राहकांना तत्परतेने जोडणी द्यावी, अकोल्यातील बैठकीत प्रसाद रेशमे यांचे निर्देश ...
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला. ...
अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे. ...
अकोला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह ३२ सदस्य प्रशिक्षणासाठी रविवारी सायंकाळी पुणे येथील 'यशदा' कडे रवाना झाले. ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र: तीन लाख ५९ हजाराची अनियमिततेचा आरोप ...
रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांनी केली नोंद ...
हिंगणा रस्त्यावरील पशुपालकाची दादागिरी; पोलिसांत तक्रार ...
पशुपालकांमध्ये भीती: १६५ गावांमध्ये आढळले रुग्ण ...