लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कौलखेड मार्गावर वाहतूक कोंडी; रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब, रस्त्याचे ३० फुट होणार रुंदीकरण  - Marathi News | Traffic Congestion on Kaulkhed Road Seal on road widening, road will be widened by 30 feet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कौलखेड मार्गावर वाहतूक कोंडी; रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब, रस्त्याचे ३० फुट होणार रुंदीकरण 

शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...

पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे! - Marathi News | Buy white bibes, money will come to the house...paid to the sorcerer who said that! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

निवृत्ती बोळेने स्वत:च्याच लुटीचा बनाव रचल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले. ...

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द - Marathi News | Bhubaneswar-Kurla Express canceled on 14th and 16th August | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस ही अकोला स्थानकावरून जाणारी गाडी १४ व १६ ऑगस्ट रोजी धावणार नसल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Housing for all scheme failed, Thackeray group's march on Collector's office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.  ...

‘जीआयएस’प्रणालीद्वारे हाेणार शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन; महापालिकेची खासगी एजन्सीला वर्क ऑर्डर जारी - Marathi News | Revaluation of properties in the city will be done through 'GIS' system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीआयएस’प्रणालीद्वारे हाेणार शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन; महापालिकेची खासगी एजन्सीला वर्क ऑर्डर जारी

प्रशासनाने एजन्सीला वर्क ऑर्डर जारी केली असून पुनर्मुल्यांकनासाठी एक वर्षांची अट नमुद करण्यात आली आहे.  ...

कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता - Marathi News | Car stealing gang jailed from Nagpur; More crimes are likely to be uncovered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...

१२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार - Marathi News | Eastern Horizon Festival of Lights on August 12-13; Two days of meteor showers; Can be seen only with eyes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी पूर्व क्षितीजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाश प्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे. ...

महावितरणच्या नावे बनावट एसएमएस पाठवून फसवणुकीचा नवा फंडा - Marathi News | new fraud found by sending fake sms in the name of mahavitaran | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या नावे बनावट एसएमएस पाठवून फसवणुकीचा नवा फंडा

वैयक्तिक क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका : महावितरणचा सावधानतेचा इशारा ...

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा; पिकांची नासाडी थांबवा; ‘वंचित’चा एल्गार - Marathi News | manage wild animals stop crop destruction strike of vanchit bahujan aghadi in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा; पिकांची नासाडी थांबवा; ‘वंचित’चा एल्गार

जिल्ह्यातील शेतशिवारात धुमाकूळ घालत, वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...