भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Ahilyanagar (Marathi News) चेष्टा सहन न झाल्याने तरुणाने रागातच काऊंटरवर ठेवलेली कात्री हातात घेऊन जिशानच्या पाठीत सपासप वार केले. ...
गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असा ठराव घेण्यात आला. ...
मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ...
Ahilya Nagar Hit and Run Video: अहिल्यानगर शहरात हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांच्या अंगावर कार घातली. ...
विकृत मनोवृत्तीच्या प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीबरोबर व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड झाले. ...
शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी जिल्ह्यातील कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. ...
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा निकाल अखेर समोर आलं आहे. ...
शरद पवारांनी घेतलेल्या सभेचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील २ वेगवेगळ्या मतदारसंघातून सासरे जावई एकत्र विधानसभेत पाहायला मिळणार आहे. ...