लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
'इंदिरा गांधींच्या काळापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न रोहित पवारांनी सोडवला', शरद पवारांकडून कौतुक - Marathi News | Rohit Pawar solves water crisis since Indira Gandhi's time. Appreciation from Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'इंदिरा गांधींच्या काळापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न रोहित पवारांनी सोडवला', पवारांकडून कौतुक

Sharad Pawar & Rohit Pawar: आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ...

साखर, गहू उत्पादकांचे निर्यात बंदीमुळे नुकसान; शरद पवारांनी व्यक्त केलं मत - Marathi News | Loss due to export ban on sugar and wheat producers; NCP Chief Sharad Pawar expressed his opinion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साखर, गहू उत्पादकांचे निर्यात बंदीमुळे नुकसान; शरद पवारांनी व्यक्त केलं मत

ढाकणेंवरील ग्रंथाचे प्रकाशन ...

बबनराव ढाकणेंनी प्रथमच घेतली मुलाची गळाभेट! पवारांसमोर घडलेल्या या भेटीनं अनेकांचे डोळे पाणावले - Marathi News | Babanrao Dhakne embraces boy prataprao Dhakne for the first time! This meeting in front of Pawar brought tears to the eyes of many | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बबनराव ढाकणेंनी प्रथमच घेतली मुलाची गळाभेट! पवारांसमोर घडलेल्या या भेटीनं अनेकांचे डोळे पाणावले

आपण पुत्राला दिलेले हे पहिलेच अलींगण असल्याचे म्हणताच, बबनराव आणि प्रतापराव यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. शरद पवार यांच्यासमोरच हा प्रसंग घडला. यामुळे उपस्थितही काही वेळ स्तब्ध झाले होते. ...

भीमाशंकरला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग; काही मिनिटात जळून खाक  - Marathi News | Sudden fire to a tempo traveler going to Bhimashankar; Burn in a few minutes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमाशंकरला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग; काही मिनिटात जळून खाक 

आग लागल्याचे समजताच प्रवाशी सुखरूप बाहेर आल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ...

इंदुरीकर महाराजांचे ३० मे पर्यंतचे कार्यक्रम रद्द, प्रकृती अस्वस्थामुळे घेतला निर्णय - Marathi News | Indurikar Maharaj program canceled till May 30 decision taken due to health problems | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदुरीकर महाराजांचे ३० मे पर्यंतचे कार्यक्रम रद्द, प्रकृती अस्वस्थामुळे घेतला निर्णय

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj ) यांची  प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

इमामपूर घाटात ट्रेलर थांबवून स्टीलची चोरी, दीड कोटीचे स्टील जप्त; १३ जणांना अटक - Marathi News | Steel theft by stopping trailer in Imampur ghat steel worth Rs 1 5 crore seized 13 arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इमामपूर घाटात ट्रेलर थांबवून स्टीलची चोरी, दीड कोटीचे स्टील जप्त; १३ जणांना अटक

नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात स्टीलचा ट्रेलर थांबवून त्यातून स्टीलची चोरी करताना पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने दीड कोटींचे स्टील जप्त केले. ...

पुणे-नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी, दोघे जखमी - Marathi News | Tempo carrying corn kernels overturned on Pune-Nashik highway, two injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणे-नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी, दोघे जखमी

शेतीमाल घेऊन निघालेले आयशर टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून १२० मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते ...

द्राक्षं घेता का द्राक्षं, फक्त १० रुपये किलो; व्यापाऱ्यांची नगरकडे पाठ, शेतकरी संकटात - Marathi News | no buyers for grapes in ahmadnagar district, farmers getting 10 rs kg rate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :द्राक्षं घेता का द्राक्षं, फक्त १० रुपये किलो; व्यापाऱ्यांची नगरकडे पाठ, शेतकरी संकटात

सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत. ...

भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं - Marathi News | Devotees from Hyderabad offered Saicharani 4 kg of gold in shirdi saibaba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं

हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती ...