उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले. ...
ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. ...
वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. इतकेच नव्हेतर उमरखेडमधील पिता-पुत्राची अट्टल टोळी जेरबंद करून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यां ...
पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. ...
यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ...
तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वा ...
शासनाचे डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यातील २७ हजार संगणक परिचालक गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांची महत्वपूर्ण मागणी केव्हा पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे ...
दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे. ...
वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. ...