लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुसद शहरातील बरखा टॉकीजला भीषण आग - Marathi News | Barkha talkies in Pusad city, severe fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद शहरातील बरखा टॉकीजला भीषण आग

येथील बरखा टॉकीजला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. सिनेमागृहाच्या आत बसून मनोरंजक चित्रपट पाहणाऱ्या पुसदकरांना संपूर्ण जळते सिनेमागृह पाहणारे प्रेक्षक बनावे लागले. ...

नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची होणार चौकशी, सरकारकडून समितीची स्थापना - Marathi News | Carnivorous tiger Avni's death will be investigated, established committee by the government | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची होणार चौकशी, सरकारकडून समितीची स्थापना

पीसीसीएफ अध्यक्ष : एपीसीसीएफ सदस्य सचिव, वन्यजीव ट्रस्टचाही समावेश ...

‘त्या’ नरभक्षक वाघिणीला आधीच मारायला हवे होते, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे मत - Marathi News | opinion of the former Congress minister about Avani killing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ नरभक्षक वाघिणीला आधीच मारायला हवे होते, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे मत

नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली असली तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी व्यक्त केली. ...

आदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत, उद्योगाचा निधी थांबविला - Marathi News | 74 crore of tribal development has been stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत, उद्योगाचा निधी थांबविला

आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे. ...

नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका - Marathi News | A bump to the company carrying travel abroad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका

परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. ...

विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू - Marathi News | Students will be able to travel free ST, drought relief from November 15 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू

राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत देणार आहे. ...

पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या - Marathi News | yavatmal crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. ...

दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी - Marathi News | At two o'clock in the field of Ulangwadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी

यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची श ...

नेरच्या शेतकऱ्यांची दिवाळी तहसीलमध्ये - Marathi News | Ner farmers in Diwali tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरच्या शेतकऱ्यांची दिवाळी तहसीलमध्ये

मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेला नेर तालुका यंदा दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेर तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने ने ...