विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांना रविवारी अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ...
वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. ...
दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला. ...
यवतमाळ जिल्ह्यातील १३ निरपराध नागरिकांचा बळी घेतलेल्या व नरभक्षक झालेल्या टी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार व एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले होते. ...
बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी ...
आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसतो आहे. आॅनलाईन विरोधात व्यापाऱ्यांनी बंड पुकारलेले असतानाच काही ठिकाणी बोगस वस्तूंचा आॅनलाईन पुरवठा झाल्याचा प्रकार उघड झाला. ...
आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली. ...