लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदेशाची वाट न पाहता हंगामी वसतिगृहाचा प्रारंभ - Marathi News | Start of seasonal hostel without waiting for the order | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदेशाची वाट न पाहता हंगामी वसतिगृहाचा प्रारंभ

आईवडील मजुरीसाठी परगावात गेले. पण छोट्या-छोट्या लेकरांची शाळा असल्याने ते गावातच थांबले. या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांदे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहांसाठी निधी मंजूर केल्यावरही शिक्षण विभागाला जिल्ह्यात अद्याप एकही वसतिगृह सुरू क ...

काटा कुस्त्यांची दंगल : - Marathi News | Katta Wrestling Riot: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काटा कुस्त्यांची दंगल :

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली. ...

यवतमाळ भूमीला दाद अन् कलावंतांना साद! - Marathi News | Yavatmal land and the artists are sad! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ भूमीला दाद अन् कलावंतांना साद!

अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली. ...

दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक - Marathi News | The women were beaten to death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला ...

‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा - Marathi News | Today's musical prayer meeting at 'Inspiration Station' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे - Marathi News | Forge reservation for Muslim reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...

स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी - Marathi News | Ideal banquet in memory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी

विविध संघटनांच्यावतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसीय या पर्वात फुले-आंबेडकरांच्या विचारांची विविधांगी चर्चा होणार आहे. ...

शालेय पोषण आहार आता स्वयंपाक्यांच्या भरवशावर - Marathi News | School nutrition is now dependent on cooks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शालेय पोषण आहार आता स्वयंपाक्यांच्या भरवशावर

शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रुग्णांना दररोज चिंतामणीचा महाप्रसाद - Marathi News | Mahaprasad of Chantmani every day in Kalamb, Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रुग्णांना दररोज चिंतामणीचा महाप्रसाद

कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात भरती सर्व रुग्णांना चिंतामणी देवस्थानकडून दररोज मोफत भोजन पुरविले जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम शनिवार, २४ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. ...