लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसीबी ‘ट्रॅप’ने पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर - Marathi News | ACB 'Trap' on the gates of duty of police administration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसीबी ‘ट्रॅप’ने पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर

मटका, जुगार, दारू, गुटखा, घातक शस्त्रे, जनावर तस्करी आदी अवैध धंद्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना २५ लाखांची भुरळ पडली. या ‘डीलिंग’चे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने ‘अलर्ट’ही दिला होता. ...

यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांवर एसीबी ‘ट्रॅप’  - Marathi News | Yavatmal : ACB Trap on Police inspector of local crime branch including three person | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांवर एसीबी ‘ट्रॅप’ 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व पोलीस शिपायावर शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला. ...

महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा - Marathi News | Yavatmal women's social reforms axle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...

मारेगाव, झरीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ - Marathi News | Maregaon, Vertical Education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगाव, झरीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ

मारेगाव व झरी तालुक्यात शिक्षणाचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला असून अनेक शाळांना रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून काही शाळांचा गाडा रोजंदारी शिक्षकांवर सुरू असल्याचे भयावह चित्र या दोन तालुक्यात पाहावयास मिळते. ...

दु:खितांचे जीवन प्रकाशमान करणे हे कर्तव्य - Marathi News | It is the duty to light the lives of the miserable | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दु:खितांचे जीवन प्रकाशमान करणे हे कर्तव्य

दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. ...

एक झाड लावण्याचा दर तब्बल २७०० रुपये! - Marathi News | A plantation rate of 2700 rupees! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एक झाड लावण्याचा दर तब्बल २७०० रुपये!

चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या मधात झाड (रोपटे) लावण्याचा प्रत्येकी दर २७०० रुपये देण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भाजपाच्या एका ‘टेक्नोसॅव्ही’ कार्यकर्त्याला हा कंत्राट दिला गेला. ...

ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार - Marathi News | Gramsevak takes two crores of ammunition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार

दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ...

अपहरण व अत्याचारात पाच वर्षे कैदेची शिक्षा - Marathi News | Five years imprisonment for kidnapping and abduction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपहरण व अत्याचारात पाच वर्षे कैदेची शिक्षा

गावातील मुलीला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती लग्न करून अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

यवतमाळच्या मराठी साहित्य संमेलनाचे ‘दरपत्रक’ जारी - Marathi News | Release of 'ratecard' of Yavatmal Marathi Sahitya Sammelan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या मराठी साहित्य संमेलनाचे ‘दरपत्रक’ जारी

येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जणू ‘दरपत्रक’च जारी करण्यात आले आहे. कवी संमेलनात, परिसंवादात सहभाग घ्यायचा असेल तर ११ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. ...