लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या  - Marathi News | A student from Dharashiv committed suicide in Yavatmal Medical College | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या 

मध्यरात्रीची घटना, जेवणाचा डबा उशिरापर्यंत खोलीबाहेर असल्याने आला संशय  ...

सावर येथे तिघांनी लुटले चार लाख ३० हजार, वाटमारीनंतर झाले पसार - Marathi News | 4 lakh 30 thousand was looted by three people in Savar ran after crime | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावर येथे तिघांनी लुटले चार लाख ३० हजार, वाटमारीनंतर झाले पसार

या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका - Marathi News | Elections were stopped and 22 thousand crores were also delayed, Maharashtra was hit by eight thousand crores in two years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका

Amravati News: देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे. ...

हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का  - Marathi News | Opened the app for attendance and showed the adult film | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का 

काही तरी गडबड हाेतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून ॲप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला. ...

Yavatmal : कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार - Marathi News | Yavatmal: Notorious Rajesh MPDA, Nikhil deported | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. ...

धक्कादायक: गतिरोधकावरून उसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | a bike rider died after jumping over a speed breaker | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक: गतिरोधकावरून उसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नेर येथून यवतमाळकडे जात होते. ...

संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या - Marathi News | Out of suspicion, the wife first ended up in the field; Returning home, in-laws were killed by guards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या

मृतांमध्ये दोन मेव्हणे व सासऱ्याचा समावेश; सासू ओरडल्याने वाचली  ...

महसूल पथकावर माती तस्करांचा जीवघेणा हल्ला; तलाठी गंभीर, वाहनचालक किरकोळ जखमी - Marathi News | Deadly attack by soil smugglers on revenue team; The collision was serious, the driver was slightly injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल पथकावर माती तस्करांचा जीवघेणा हल्ला; तलाठी गंभीर, वाहनचालक किरकोळ जखमी

ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उघडकीला आली ...

मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले - Marathi News | Out of anger at the beating, he killed the four; Tirzada village was shaken by the massacre of four people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले

पत्नी, सासरा, दोन साळ्याची निर्घून हत्या, सासूची प्रकृती चिंताजनक ...