स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकंूद कुळकर्णी यांना लाच प्रकरणात अटक केल्याच्या घटनेचा लाडू वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या तिघांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे. ...
यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गरिमा संपलेली आहे. उद्घाटनापूर्वीच या संमेलनाचे सूप वाजले आहे. त्यामुळे हे संमेलनच रद्द करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर आहे. जिल्हा कामगार अधिकाºयांनी महिनाभराकरिता नोंदणी थांबविली. मात्र कामागारांनी पुन्हा नोंदणी होणार नाही, या भीतीने सोमवारी एकच ग ...
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने डोळेझाक केली. यामुळे कर्मचाºयांवर संकट घोंगावत आहे. या विरोधात आवाज उठवित सहा विविध संघटना एकत्र आल्या. कामगार आणि अभियंत्यांच्या कृती समितीने ७ ते ९ जानेवारीपर्यंत संप पुकारला आहे. खासगी कर्मचार ...
अर्ध्या शतकानंतर यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करून वाङ्मयीन चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी पत् ...