लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात वैदर्भीय साहित्यिकांच्या नावांची प्रवेशद्वारे - Marathi News | Entrance gate on the names of Vidarbha literary names in the Marathi Sahitya Sammelan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात वैदर्भीय साहित्यिकांच्या नावांची प्रवेशद्वारे

९२ व्या साहित्य संमेलनस्थळी उभारण्यात आलेली विविध प्रवेशद्वारांना विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. ...

यवतमाळात उद्यापासून सुरू होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - Marathi News | All India Marathi Sahitya Sammelan will be started in Yavatmal tomorrow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात उद्यापासून सुरू होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

गेले आठवडाभर चमत्कृतीपूर्ण आणि धक्कादायक घडामोडींनी बहुचर्चित ठरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवार ११ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ...

उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा - Marathi News | Builders' Front in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा

तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली. ...

शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाच्या डागण्या - Marathi News | Additional interest penalties for farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाच्या डागण्या

जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. ...

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा - Marathi News | Aanganwadi Sevikas Front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

सिंचन घोटाळ्यासाठी ‘एसीबी’चे स्वतंत्र पथक - Marathi News | ACB's independent squad for irrigation scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंचन घोटाळ्यासाठी ‘एसीबी’चे स्वतंत्र पथक

सिंचन घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती व नागपूर विभागासाठी दोन स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे. ...

साहित्य संमेलनाचे त्रांगडे : जाता-जाताही जोशींनी फेटाळली नवी यादी - Marathi News | Marathi Sahitya Sammelan : A new list rejected by Joshi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्य संमेलनाचे त्रांगडे : जाता-जाताही जोशींनी फेटाळली नवी यादी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले. ...

साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन - Marathi News | Let the writers come forward and make their say, Yavatmal district residents appealed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

यवतमाळ जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली. ...

साहित्य संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचा शोध - Marathi News | A search for the new inauguration for the Literature Conclave | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्य संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचा शोध

महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार, विठ्ठल वाघ यांची नावे चर्चेत ...