लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरात आग लागल्याने सतरा लाखाचे नुकसान - Marathi News | Seventeen lakh loss due to fire in Sindhi camp area of Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरात आग लागल्याने सतरा लाखाचे नुकसान

Yavatmal News : यवतमाळ शहरातील शिवाजी मैदानाजवळील सिंधी कॅम्प परिसरात छत्तानी यांच्या घराच्या तळमजल्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली ...

काँगेस आमदाराच्या वाहनाला यवतमाळ-नागपूर रोडवर भीषण अपघात - Marathi News | Congress MLA's vehicle crashes on Yavatmal-Nagpur road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँगेस आमदाराच्या वाहनाला यवतमाळ-नागपूर रोडवर भीषण अपघात

Congress MLA Car Accident : येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला शुक्रवारी यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अपघात झाला ...

अन् वाघ आडवा येताच, दुचाकी टाकून युवक चढले झाडावर - Marathi News | As soon as the tiger came to a halt, the youth threw his bike and climbed the tree | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अन् वाघ आडवा येताच, दुचाकी टाकून युवक चढले झाडावर

Yavatmal News : घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. ...

नापिकी, बोंडअळीचा परिणाम; हळद, कांदा, भाजीपाला, आले, लसूण पिकांवर जोर - Marathi News | Barrenness, the effect of bollworm; Emphasis on turmeric, onion, vegetables, ginger, garlic crops | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नापिकी, बोंडअळीचा परिणाम; हळद, कांदा, भाजीपाला, आले, लसूण पिकांवर जोर

Yawatmal news पुढील हंगामापासून सिंचन सुविधा असलेल्या ६० टक्के शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविण्याची मानसिकता तयार केली आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथे दारू वाटप करीत असताना उमेदवारास ग्रामस्थांनी रंगेहात पकडले - Marathi News | While distributing liquor at Savana in Yavatmal district, the candidate was caught red-handed by the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथे दारू वाटप करीत असताना उमेदवारास ग्रामस्थांनी रंगेहात पकडले

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील सवना येथे एका उमेदवारास देशी दारू वाटप करीत असताना ग्रामस्थानी रंगेहात पकडले आहे. ...

काल के कपाल पे लिखता और मिटाता हूं... - Marathi News | I write and erase on the palm of time ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काल के कपाल पे लिखता और मिटाता हूं...

९८ वर्षांचे गुरुजी दररोज आपल्या एका हातावर ‘सत्य’ लिहितात अन् दुसऱ्या हातावर ‘धर्म’ लिहितात. नुसते लिहीतच नाहीत, तर समाजाला त्याच वाटेवर नेण्यासाठी धडपडतात. ...

११ उत्तम अभयारण्यात टिपेश्वर, पैनगंगा; ‘एमईई’चा अहवाल - Marathi News | 11 Best Sanctuaries in Tipeshwar, Panganga; MEE report | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११ उत्तम अभयारण्यात टिपेश्वर, पैनगंगा; ‘एमईई’चा अहवाल

Sanctuaries Yawatmal news  राज्यातील विविध अभयारण्यांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात उत्तम ११ अभयारण्यांमध्ये जिल्ह्यातील टिपेश्वर व पैनगंगा या दोन्ही अभयारण्यांनी स्थान पटकावले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात १७००० उमेदवारांचे भाग्य आज ठरणार - Marathi News | The fate of 17,000 candidates in Yavatmal district will be decided today | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात १७००० उमेदवारांचे भाग्य आज ठरणार

Yawatmal news राज्यभरातील ग्रामपंचायतीचे मतदान आज पार पडत आहे . यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची विशाल प्रक्रिया आज आहे . ...

शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक - Marathi News | Arrested in farm scam after seven years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

Crime Scam : २५ लाखांचा अपहार, विर्दभातील आठ जिल्ह्यांतील आराेपींचा सहभाग ...