Next

मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:00 PM2019-07-11T16:00:13+5:302019-07-11T16:01:35+5:30

मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता खचल्याची घटना आज घडली. यामुळे वाहन चालकांना अडचणी...

मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता खचल्याची घटना आज घडली. यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.