Next

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटली कुटुंबीयांची सात्वन भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 04:35 PM2019-08-27T16:35:26+5:302019-08-27T16:36:54+5:30

दिल्ली -  तीन देशांच्या परदेश दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले घनिष्ठ मित्र, दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण ...

दिल्ली -  तीन देशांच्या परदेश दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले घनिष्ठ मित्र, दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे घर गाठले. नरेंद्र मोदींनी अरूण जेटली यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मोदींनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते.