Next

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढवणारी बातमी | Covaxin & Covishield Vaccine | Covid 19

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:31 PM2021-09-15T12:31:20+5:302021-09-15T12:31:33+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे... आपल्याकडे प्रामुख्याने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी दिल्या जातायत.. या दरम्यान एका अभ्यासाने चिंता वाढवली आहे.... ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील अँटीबॉडीजचा स्तर दोन-तीन महिन्यांनी कमी होऊ लागतो, असं आयसीएमआ आणि प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रला आढळलंय....

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसcorona virusCorona vaccine