Next

११ वर्षांपासून रोज ८ जणांचा मृत्यू... कशामुळे? In Depth | Heavy rain & Heat wave | Daily Death

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:16 PM2021-09-14T16:16:52+5:302021-09-14T16:17:03+5:30

भारतात निसर्गाच्या प्रकोपामुळे गेल्या ११ वर्षात जवळपास ३२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हे आजारांमुळे होत असतात. कोरोना आल्यानंतर मृत्यूचे हे आकडे झपाट्याने वाढले. तसेच रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाणदेखील जास्तच आहे. आता निसर्गाच्या प्रकोपामुळे भारतात दररोज सरासरी ८ लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आलीय..

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मृत्यूपाऊसDeathRain