Next

भाजपने काँग्रेसचा 'नेता' का फोडला? Congress jitin prasad joins BJP | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:08 PM2021-06-10T13:08:55+5:302021-06-10T13:48:18+5:30

गेल्या ८-१० वर्षांपासून भाजप हा एकच पक्ष खरा राष्ट्रीय पक्ष वाटत होता. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत. मी काँग्रेसमध्ये माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करु शकत नव्हतो.. असं म्हणत एका मोठ्या काँग्रेस नेत्याने पक्षट सोडला. एकीकडे काँग्रेसकडून नेहमीच मोदी-शहा आणि भाजपवर जोरदार टीका केली जातेय.. तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसला पोखरण्याचं काम सुरुच ठेवलंय. जशी निवडणूक जवळ येते तसं भाजपकडून नेत्याची फोडाफोडी केली जाते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :भाजपाBJP