Next

व्हायरल व्हिडीओची चौकशी सुरू, कामगारांना नोटीसा | Dehu | Corona Virus In Pune |Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:49 PM2021-06-10T13:49:52+5:302021-06-10T13:50:13+5:30

अंगावर काटा येईल असा हा व्हायरल व्हिडिओ आहे. निगडी येथील अमरधाम स्मशानभुमीमधील.इथे कोरोना बाधित अर्धवट जळालेला मृतदेहाचे पाय काही कुत्री खात असल्याचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ कोणी आणि का काढला याचाही आम्ही शोध घेतला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपुणेcorona virusCoronavirus in MaharashtraPune