Next

बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 06:33 PM2017-10-20T18:33:38+5:302017-10-20T18:34:12+5:30

बुलडाणा : एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून ...

बुलडाणा : एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला. विविध मागण्यांकरिता एसटी कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे.