Next

ठाकरे सरकार सहकार्य करत नाही | CBI | Anil Deshmukh | Thackeray Government | Maharastra News

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:43 AM2021-06-23T11:43:03+5:302021-06-23T11:43:40+5:30

ठाकरे सरकार CBI तपासाला घाबरतंय का, असं म्हटलंय CBIनं.... आणि तेही मुंबई हायकोर्टात. माजी गृहमंत्री अनिल देशमुखप्रकरणात सीबीआयला काही कागदपत्रं हवी आहेत. सचिन वाझेला वादग्रस्त पार्श्वभूमी असताना परत सेवेत का घेण्यात आलं, त्याला स्पेशल पोस्टिंग कशी मिळाली, अनिल देशमुखांपर्यंत त्याला थेट अॅक्सेस कसा मिळाला, यासंबंधी तपास सीबीआयला करायचाय. पण त्यासाठी आवश्यक कागदपत्र ठाकरे सरकार पुरवत नाहीये, असा आरोपच सीबीआयनं केलाय. त्यामुळेच ठाकरे सरकार तपासाला घाबरतंय, असं सीबीआय म्हणतंय. सचिन वाझेसंबंधी सीबाआयनं काय म्हटलंय आपल्याला पाहचंय पण त्याआधी नेमकी सुनावणी कोणत्या केसची सुरु होती तेही पाहुयात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :उद्धव ठाकरेसचिन वाझेअनिल देशमुखगुन्हा अन्वेषण विभागUddhav Thackeraysachin VazeAnil DeshmukhCBI