Next

Rajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती । Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:56 PM2021-05-15T14:56:10+5:302021-05-15T14:56:50+5:30

पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. . काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे उपचारांना प्रतिसाद देत असल्याची बाळासाहेब थोरातांनि माहिती दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्याराजीव सातवबाळासाहेब थोरातCoronaVirus Positive Newscorona virusRajeev SatavBalasaheb Thorat