Next

Cyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा ईशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:10 PM2021-05-15T16:10:22+5:302021-05-15T16:10:52+5:30

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महापालिकेने कोव्हिड सेंटर्सला सुद्धा अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत... वेगाने वाहणारे वारे आणि संभाव्या पावसामुळे वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील इनव्हर्टर्स आणि इतर आवश्यक पर्यायी व्यवस्था सुसज्ज असल्याची खातरजमा करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत... तसंच आवश्यक ती इंधन उपलब्धता सुद्धा करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना पालिकेकडून देण्यात आल्यात..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईहाय अलर्टचक्रीवादळहवामानcorona virusMumbaiHigh Alertcycloneweather