Next

Cyclone Tauktae Alert Maharashtra : कोकण किनारपट्टीला Tauktae चक्रिवादळाचा धोका किती? Konkan

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:51 PM2021-05-15T13:51:36+5:302021-05-15T13:51:57+5:30

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर आता चक्रीवादळात होतंय... तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल... पण त्याआधी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी भागात जाणवेल.... यादरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.... कोकणात मुसळधार पाऊस पडेल... १५ मे ला गोवा आणि कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटलंय...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :चक्रीवादळहवामानहाय अलर्टcycloneweatherHigh Alert