Next

"पहिलाच दिवस अन् मेट्रो प्रशासनाला पुणेरी सल्ले..." | Pune City Public | Pune Metro | PM Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:21 PM2022-03-07T12:21:14+5:302022-03-07T12:22:22+5:30

काल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उदघाटन करण्यात आले. यांनतर अनेक पुणेकर नागरिकांनी मेट्रोचा प्रवास केला, पण या पुणेकर नागरिकांनी मेट्रो प्रशासनाला पुणेरी सल्ले दिले आहेत , काय म्हणतायत पुणेकर , पहा हा सविस्तर व्हिडिओ -kiran shinde #Punekar #Punemetro #Maharashtranews #PMModi