Next

गरोदर महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली...पाहा Video | Kalyan Railway Station Video | Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:34 AM2021-10-20T11:34:14+5:302021-10-20T11:34:43+5:30

तुम्ही अनेकदा धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पडल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. अशा घटनांमध्ये काही जणांचा जीव जातो, तर काहीजण थोडक्यात बचावतात. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली आहे. धावत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका गरोदर महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली.. पुढे काय झालं तुम्हीच पाहा...