Next

मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी जाळीदार उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 06:31 PM2018-02-12T18:31:31+5:302018-02-12T18:32:21+5:30

मुंबई - मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या शासनाने मंत्रालयाच्या आवारात असे प्रकार रोखण्यासाठी ...

मुंबई - मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या शासनाने मंत्रालयाच्या आवारात असे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाळी बसवली आहे. ( व्हिडिओ - सुशील कदम)