Next

डोक्यावर केळी, हातात पाटी | पुण्याच्या केळेवाला तुफान व्हायरल |Pune Unique Banana Saler |Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:19 PM2022-01-13T18:19:18+5:302022-01-13T18:19:38+5:30

बदलत्या काळानुसार वस्तू विकण्याच्या पद्धतीही बदलत आहेत.. अधिकाधिक ग्राहक आपल्या दुकानात यावेत, दुकानातील वस्तू विकल्या जाव्यात यासाठी दुकान मालक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.. विशेषतः फळं आणि भाज्या विकण्यासाठी त्या विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातोय.. अनेकदा तर त्यांची विक्री करण्याची स्टाईल बघून येणारे जाणारे लोक थांबतात, त्याचं स्किल पाहून अचंबित होतात..लॉकडाऊनच्या काळात अशाच एका भाजीविक्रेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.. त्यानंतर आता पुण्यातील केळी विक्रेत्याच्या एक व्हिडिओ असाच व्हायरल होतोय.. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू रोखूच शकणार नाहीत...

टॅग्स :पुणेPune