Next

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा कलात्मक अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 08:47 AM2017-08-13T08:47:45+5:302017-08-13T08:48:02+5:30

लातूर - मोहम्मद रफी यांच्या ३७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित संगीत सोहळ्यात अधिकारी द्वयांनी ' बदन पे सितारे लपेटे हुऐ..' हे गीत सादर करून धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राठोड या संगीत सोहळ्याचे पाहुणे कलाकार होते. त्यांनी रफींच्या आवाजातील पाच गीते सादर करीत सर्वाधिक दाद मिळवली.