Next

कोल्हापूर मध्ये मुलीला गृहपाठ न केल्या मुळे मिळाली ही शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:46 PM2017-12-18T12:46:59+5:302017-12-18T12:48:55+5:30

गृहपाठ न केल्या मुळे कोल्हापूरातल्या चंदगड तालुक्यात ल्या कनूर चा भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौघुले ह्या मुलीस शिक्षकांनी ...

गृहपाठ न केल्या मुळे कोल्हापूरातल्या चंदगड तालुक्यात ल्या कनूर चा भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौघुले ह्या मुलीस शिक्षकांनी 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ह्या शिक्षे मुळे ती मुलगी अत्यवस्थ आहे. विजया ला कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.