लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवाशांना पाजले जातेय दूषित पाणी! - Marathi News | Water is being polluted by passengers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रवाशांना पाजले जातेय दूषित पाणी!

मंगरुळपीर बसस्थानकातील प्रकार : पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचला गाळ ...

फळ, फुलशेतीचे प्रमाण घटले! - Marathi News | Due to the fall of fruit, flowering! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळ, फुलशेतीचे प्रमाण घटले!

कृषी विभागाचे दुर्लक्ष : अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी शेतकरी अनभिज्ञ ...

उर्जामंत्र्यांच्या दौरा घोषणेमुळे विज उपकेंद्राच्या कामाला वेग - Marathi News | Due to the announcement of the power minister's visit, the work of Vyay Subsection | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उर्जामंत्र्यांच्या दौरा घोषणेमुळे विज उपकेंद्राच्या कामाला वेग

शिरपूर जैन: उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे जिल्हा दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यामुळे, मालेगाव तालुक्यातील खंडाळा विज उपकेंद्राच्या कामाला वेग आला आहे. ...

‘शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे’ - Marathi News | 'Shankaracharya should be formed on a seven-point basis' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे’

आदिशंकराचार्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून सनातन धर्माची स्थापना केली. ...

२०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून! - Marathi News | Crop loan allocation of 207 crores; Amount lying in the account! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून!

रोकड टंचाईमुळे शेतकरी हवालदिल : ऐन खरिपाच्या तोंडावर उद्भवला बिकट प्रश्न; पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठणेही कठीण ...

महाराष्ट्रदिनी फडकला विदर्भ राज्याचा झेंडा! - Marathi News | Vidarbha flag of Maharashtra! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाराष्ट्रदिनी फडकला विदर्भ राज्याचा झेंडा!

वाशिम : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने १ मे महाराष्ट्र दिनी स्थानिक डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला. ...

शिक्षकांच्या पीएफचा प्रश्न प्रलंबितच! - Marathi News | Teacher's PF question pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या पीएफचा प्रश्न प्रलंबितच!

वाशिम- शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मार्च २०१५ पासून मिळाला नसून हा प्रश्न अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या! - Marathi News | Suicide! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेची गळफास घेऊन आत्महत्या!

मानोरा : तालुक्यातील धानोरा बु. येथील महिला छायाबाई दिपक शिंदे (वय ३५ वर्षे) या महिलेने सोमवार, १ मे रोजी राहत्या घरी सकाळी ७ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. ...

बँकेचे उंबरठे झिजवूनही मिळाले नाही व्यवसायासाठी ‘मुद्रा’चे कर्ज! - Marathi News | Bank 's threshold did not get shattered,' currency 'loan for business! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकेचे उंबरठे झिजवूनही मिळाले नाही व्यवसायासाठी ‘मुद्रा’चे कर्ज!

वाशिम : व्यवसायासाठी मुद्रा कर्ज मिळावे, यासाठी गत वर्षभरापासून अलाहाबाद बँकेत चकरा मारूनही बँक अधिकाऱ्यांकडून नकारघंटा मिळाली. ...