लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमुक्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज! - Marathi News | Farmer's application to the Chief Minister directly for redemption! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमुक्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज!

वाशीम : जिल्हयातील शेतकरी कजार्तुन मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून "मी कर्जमुक्त होणारच" अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत आहेत. ...

वाशिममध्ये जडवाहतूकीचा प्रश्न झाला बिकट! - Marathi News | Washim question became a problem in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये जडवाहतूकीचा प्रश्न झाला बिकट!

वाशिम : "हार्ट आॅफ सिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटणी चौकातून दिवसभर सुसाट वेगात धावणाऱ्या जडवाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. ...

मंजुर कृती आराखड्याचे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे - Marathi News | Grant a grant for approved action plan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंजुर कृती आराखड्याचे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे

मानोरा : तालुक्यातील फुलउमरी व सोमेश्वर नगरमधील बचत गट व अल्पभुधारक श्ेतकऱ्यांना पाणलोट समिती अंतर्गत उपजिवीका आराखडा मंजुरात असूनही ६ महिन्यापासून मिळाला नाही. ...

लग्नसराईत बसतोय कॅशलेसचा दोन टक्क्यांचा फटका - Marathi News | A couple of years of casualties in the wedding season, two percent of the casualties | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लग्नसराईत बसतोय कॅशलेसचा दोन टक्क्यांचा फटका

एटीएम, बँका झाल्या कॅशलेस : व्यापाऱ्यांकडून लूट ...

तीन दिवसांत मोजावी लागणार साडेचार लाख क्विंटल तूर! - Marathi News | Three lakh quintals must be paid in three days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन दिवसांत मोजावी लागणार साडेचार लाख क्विंटल तूर!

‘नाफेड’समोर उभे ठाकले बिकट आव्हान : मुदत वाढवून देण्याबाबत बाजार समित्यांचे शासनाला पत्र ...

‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी - Marathi News | The opportunity to buy directly from commodities due to the 'Ranamal' festival | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी

जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख : तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन ...

महिलेच्या पर्समधून तीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Three lakh jewelery lamps from woman purse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेच्या पर्समधून तीन लाखांचे दागिने लंपास

रिसोड : स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...

जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते होणार संपात सहभागी - Marathi News | Participants of the 550 drug vendors in the district will participate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते होणार संपात सहभागी

विविध प्रकारच्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी येत्या ३० मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. ...

११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 114 Police personnel transfers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

वाशिम : पोलीस विभागात कार्यरत जिल्ह्यातील ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय ऐच्छिक बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी २८ मे रोजी केल्या. ...