होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
आगळे-वेगळे आंदोलन ...
वाशीम : ७ ते ९ जुलै दरम्यान पन्हाळा पावनखिंड गडकिल्ले पावसाळी पदभ्रमती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली. ...
आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिर : मारवाडी युवा मंच कार्यक्रम ...
वाशिम जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ८७.३७ टक्के निकाल : निकालात रिसोड तालुका आघाडीवर तर मालेगाव तालुका माघारलालोकमत न्यूज नेटवर्क ...
दहावीची टक्केवारी बारावीच्या तुलनेत कमी असली तरी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसते. ...
मानोरा: दहावीच्या परीक्षेत मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ निकाल लागला असून, त्यामध्ये ६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
कारंजा तालुक्याचा निकाल ८६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यात तालुका तिसऱ्या स्थानी आहे. ...
वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेसाठी ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ४ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
मंगरुळपीर तालुक्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला.तालुक्यातील ४३ शाळांमधील एकूण २,८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
रिसोड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल ९०.०० टक्के लागला. ...