लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ - Marathi News | Mental harassment for marriage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ

पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल : फुलउमरी येथील प्रकरण ...

जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर - Marathi News | Heavy rain in the district; Floods | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर

पेरण्या खोळंबण्याचे संकेत : शेतकरी पुन्हा चिंतातूर! ...

२७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली - Marathi News | On June 27, the verdict for starting school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली

खासगी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळा २७ जूनपासूनच सुरू कराव्या, असे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जूनला दिले. मात्र, त्याची पायमल्ली करीत इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ...

वृक्ष लावूनच विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल! - Marathi News | The first step of students' school by planting trees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष लावूनच विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल!

प्रशासनाचा निर्धार : २६ जूनला राबविला जाणार उपक्रम! ...

कारवाईनंतर छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर - Marathi News | Use plastic bags in a hidden way after action | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारवाईनंतर छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर

वाशिम येथील प्रकार : नगर परिषदेची मोहीम व्यर्थ ...

पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन - Marathi News | Pardi Tad's Gram Panchayat members received the honor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन

प्रशासनाची दखल: ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले समाधान ...

पुढील वर्ष संपेपर्यंत सर्व गावात वीज - शिवराज कुळकर्णी - Marathi News | All the villages power till the end of next year - Shivraj Kulkarni | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुढील वर्ष संपेपर्यंत सर्व गावात वीज - शिवराज कुळकर्णी

वाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही. ...

अमरावती विभागातील शंभर गरीब कुटूंबांना २० हजारांची आर्थिक मदत - Marathi News | 20 thousand financial support for 100 poor families in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील शंभर गरीब कुटूंबांना २० हजारांची आर्थिक मदत

सामाजिक दायित्व: रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊन व डिम्स फाउंडेशनचा उपक्रम ...

पावसाचे पाणी शेतात शिरल्याने जमिनीचे नुकसान - Marathi News | Damage to the land due to rain water entering the field | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाचे पाणी शेतात शिरल्याने जमिनीचे नुकसान

कारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. ...