राजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. ...
ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे. ...
वाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळण्यासाठी यापुढे संबंधित शाळांना सरल किंवा आरटीईच्या संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशिल सादर करावा लागणार आहे. ...
वाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. ...
वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे ...