लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात दशकांपासून शहर उपेक्षितच - Marathi News | For seven decades the city has been neglected | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सात दशकांपासून शहर उपेक्षितच

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे. ...

सुुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची परिषद - Marathi News | Council of well-educated unemployed project affected people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची परिषद

गत वीस वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते. परंतु याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे विदर्भस्तरीय सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग् ...

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ तोडगा काढा - Marathi News | Get an immediate settlement with teachers' pending demands | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ तोडगा काढा

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. पी. पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ...

स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही - Marathi News | Not a single inch of land will be available for smart city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ...

कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती बुधवारी होणार साजरी - Marathi News | Kasturba Gandhi's 150th birth anniversary will be celebrated on Wednesday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती बुधवारी होणार साजरी

स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...

डॉ.आंबेडकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार - Marathi News | Dr. Ambedkar Training Center will be started | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डॉ.आंबेडकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्ही महामानवाचे विचार प्रशासनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या आय.ए.एस. व आय.पी. एस. अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी..... ...

शासकीय दस्तऐवजांची बॅग केली परत - Marathi News | Government documents bag back | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासकीय दस्तऐवजांची बॅग केली परत

शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले. ...

पडेगावच्या सर्वोदय गोशाळेत चाऱ्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | The question of fog in the Sarvodaya Gausala of Padegaon is serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पडेगावच्या सर्वोदय गोशाळेत चाऱ्याचा प्रश्न गंभीर

जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते. ...

२००५ नंतरच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणार - Marathi News | Rainwater harvesting is mandatory for constructions since 2005 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२००५ नंतरच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणार

पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे. ...