लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलमय गावांसाठी सरसावले हात - Marathi News | Hands for the waterless villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जलमय गावांसाठी सरसावले हात

पाणी फाऊंडेशन २०१८ वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सामाजिक संघटनांसह ग्रामस्थही या स्पर्धेत हिरीरीने सहभागी झाले असून सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा दिसत आहे. ...

कर्मचाऱ्यांना कोंडले - Marathi News | Employees Kondale | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्मचाऱ्यांना कोंडले

पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला. ...

सुसूंदवासीयांनी बांधली वनविभागाच्या वाहनाला जनावरे - Marathi News | Animals in the forest department built by the Suusund residents | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुसूंदवासीयांनी बांधली वनविभागाच्या वाहनाला जनावरे

गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे. ...

खोदकामादरम्यान विहीर खचली; चार मजूर बचावले - Marathi News | The well was dug during the excavation; Four laborers survived | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खोदकामादरम्यान विहीर खचली; चार मजूर बचावले

येथील शेतकरी बबन ढोकणे यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास ती अचानक खचली. यावेळी चार मजूर विहिरीत काम होते. ...

शुभांगी उईके मृत्यूच्या तपासाकरिता खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | To check Shubhangi Uike death, MP and MLAs will meet CM | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुभांगी उईके मृत्यूच्या तपासाकरिता खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. ...

वर्धा जिल्ह्यातील शीख बेड्यावर ‘वॉश आऊट’ मोहीम - Marathi News | 'Wash Out' Campaign on Sikh Bed in Wardha District | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील शीख बेड्यावर ‘वॉश आऊट’ मोहीम

बोरगाव (मेघे) भागातील शीख बेड्यावर सावंगी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. ...

वास्तूविशारद, अभियंता पर्यवेक्षकांची नोंदणीला पाठ - Marathi News | Text to the Registrar of Architect, Engineer Supervisor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वास्तूविशारद, अभियंता पर्यवेक्षकांची नोंदणीला पाठ

नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील बहुतांश लोकांनी ही नोंदणी न केल्याने बांधकाम परवानगी मिळविणाºया नागरिकांना ...

देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते - Marathi News | Congress can work to maintain equality and peace in the country | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते

देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ ...

तीन कोटींतून होणार सुसज्ज बसस्थानक - Marathi News | A well-equipped bus station will be built in three crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन कोटींतून होणार सुसज्ज बसस्थानक

येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास ...