लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात - Marathi News | Two, hands, pimples, pimples | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयार ...

तुरीचे २८.७२ कोटींचे चुकारे अद्याप थकितच - Marathi News | Tired of 28.72 crores, still tired | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुरीचे २८.७२ कोटींचे चुकारे अद्याप थकितच

हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अज ...

मील कामगारांच्या मागण्यांसाठी प्रहारचे उपोषण - Marathi News | Festive fasting for the demands of mill workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मील कामगारांच्या मागण्यांसाठी प्रहारचे उपोषण

मार्च २००३ मध्ये डबघाईस आलेला कॉटन मील १० वर्षांपूर्वी अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सुरू झाला. यात ३०० युवकांना रोजगार मिळाला असला तरी कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. कामगार कायद्यानुसार वेतन व इतर सुविधा मिळत नाही. ...

शुभांगीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत - Marathi News | Two lakhs of help to the family of Shubhangi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुभांगीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला. ...

गुरूवारी खासदार करणार लाक्षणिक उपोषण - Marathi News | Typical fasting will take place on Thursday in MP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुरूवारी खासदार करणार लाक्षणिक उपोषण

लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा जाहीर निषेध म्हणून भाजपाचे खासदार लाक्षणिक उपोषण करणार आहे. ...

पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार - Marathi News | Swimming pool will be stopped with the new building of the Municipal Corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार

नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे. ...

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे - Marathi News | Crime against women agitating for water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे

नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. ...

दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Death of both in a two-wheeler accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला. ...

एमबीबीएस अंतिम वर्षाचा क्लिनिकल विषय ‘न्यायवैद्यक शास्त्र’ - Marathi News | MBBS Last Year's Clinical Subject 'Forensic Science' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एमबीबीएस अंतिम वर्षाचा क्लिनिकल विषय ‘न्यायवैद्यक शास्त्र’

भारतीय वैद्यक परिषदेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य सेवा संचालनालय दिल्ली यांच्या सल्ल्यानंतर सुमारे २१ वर्षांनी एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम तयार केला. ...