लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
शस्त्र बाळगण्यासह दारू विकणाऱ्या पाच व्यक्ती हद्दपार; उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी केला शिक्कामोर्तब - Marathi News | Five persons selling liquor with weapons deported Sealed by the Sub-Divisional Judicial Magistrate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शस्त्र बाळगण्यासह दारू विकणाऱ्या पाच व्यक्ती हद्दपार; उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी केला शिक्कामोर्तब

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शस्त्र बाळगण्यासह दारूची विक्री करणाऱ्या पाच व्यक्तींना सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ...

मध्यरात्री भेटायला आलेल्या मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षांचा कारावास; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी - Marathi News | molestation of a girl who came to meet in the midnight, the accused gets three years imprisonment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यरात्री भेटायला आलेल्या मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षांचा कारावास; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी

यातील आरोपी हा पीडितेच्या घरामागेच राहतो. तो पीडितेच्या घरी शेतात कामासाठी जात असल्याने पीडितेची ओळख होती. ...

मुलीचा विनयभंग भोवला, आरोपीस कारावास ठोठावला - Marathi News | The girl was molested, the accused was jailed in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुलीचा विनयभंग भोवला, आरोपीस कारावास ठोठावला

हा निर्वाळा प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला. ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल - Marathi News | Bed occupancy rate in Wardha District General Hospital at 93.07 percent; 57 new patients admitted in 24 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल

२६९ रुग्णांवर होताहेत उपचार ...

मागासवर्गीयांच्या हक्काच्या भूखंडांना फटले पाय, थेट गैरमागासवर्गीयांना विक्री - Marathi News | Legislation of rightful plots of backward classes, direct sale to non-backward classes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मागासवर्गीयांच्या हक्काच्या भूखंडांना फटले पाय, थेट गैरमागासवर्गीयांना विक्री

चार गृहनिर्माण संस्थांत कोटींचे गौडबंगाल : जबाबदार अधिकारी मूग गिळूनच ...

सोन्याचे आमिष दाखवून फसविले; पोलिसांनी आरोपीला जाळ्यात अडकविले - Marathi News | deceived by the lure of gold the police trapped the accused | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोन्याचे आमिष दाखवून फसविले; पोलिसांनी आरोपीला जाळ्यात अडकविले

समुद्रपूर पोलिसांची कारवाई : दहा लाखांनी केली होती फसवणूक ...

काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | vardha Dist Collector interacted with patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ...

काय मावशी.. ताप आहे काय, रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | Wardha District Collector reached the hospital and interacted with the patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय मावशी.. ताप आहे काय, रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून साधला रुग्णांशी संवाद

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या ...

बापूंच्या ‘सेवाग्राम’ला दोन वर्षांपासून संवर्धन निधी मिळेना - Marathi News | Bapu's 'Sevagram' did not receive conservation funds for two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापूंच्या ‘सेवाग्राम’ला दोन वर्षांपासून संवर्धन निधी मिळेना

दरवर्षी १० कोटी रुपये देण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली ...