जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच सुरुवातील आठ असलेल्या कोविड केअर सेंटरची संख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तब्बल १७ करण्यात आली. शिवाय बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात ...
कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अ ...
संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. ...
चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या ख ...
कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यांसह धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. तर आता यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. नवीन आदेशान्वये सा ...
बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा ...
यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्प ...