"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Uttar Pradesh (Marathi News) जेव्हा छोटा मुलगा घरी परतला त्याने आईबाबत विचारणा केली. मात्र मोठ्या भावाने काहीच उत्तर दिले नाही. ...
एका आईने तिच्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन मारलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...
अटक केलेल्यांमध्ये ३४ वर्षीय रिना सिंधु असं महिलेचे नाव आहे. रिना मृत रवींद्र कुमार यांची पत्नी होती. हे दोघेही मुरादाबादच्या रामगंगा बिहार येथील परिसरात राहत होते ...
ऋषी तीन भावांमध्ये सगळ्यात मोठा होता. त्याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. आई वडिलांचे आधीच निधन झाले होते. ऋषी ट्रकचालक होता. ...
Ayatollah Khamenei News: अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खामेनेई यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली आहे. ...
एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली . ...
Ayodhya Ram Mandir News: आता अयोध्येत गेल्यावर केवळ राम दर्शन नाही, तर श्रीरामांचा दरबारही पाहता येणार आहे. ...
Gang Rape Case News: उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये हा प्रकार घडला आहे. २९ जून २०२१ रोजी बाराबंकीतील देवकाली येथील रहिवासी रेखा देवी हिने जैदपूर पोलिस ठाण्यात दोन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. ...
विशेष म्हणजे या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे परंतु कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. ...
घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेत असलेल्या युवकाच्या गळ्यातून फास काढून त्याला खाली उतरवले. ...