लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त - Marathi News | Parbhani: 65 teachers of ZP in addition to Bind Nomavali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त

आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे. ...

जि.प.समोर सभापतींचे उपोषण - Marathi News |  Chairman's fasting rally in front of ZP | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.समोर सभापतींचे उपोषण

वसमत येथील जि. प. प्रशाला मैदानावरील बाजार गाळे (शॉपींग कॉम्पलेक्स) उभारणीच्या मागणीसाठी कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती प्रल्हाद राखोंडे हे गुरुवारी उपोषणास बसले आहेत. ...

वडांगळी उपबाजारात शेतमाल लिलाव - Marathi News | Auction of goods in Vadangali subdivision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडांगळी उपबाजारात शेतमाल लिलाव

सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी येथील उपबाजारात बुधवारपासून (दि. २१) सोयाबीन, मका व धान्य भुसार या शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण - Marathi News | Fasting for inquiry of Hingoon Budruk water scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण

हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या गैरकारभाराची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. ...

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड - Marathi News | Ratnagiri impression across the state: Planting on 3,666 hectares from nine Panchayat Samitis | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ... ...

पाणी टंचाईच्या सोडवणुकीकरीता बैठक - Marathi News | Meeting for water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी टंचाईच्या सोडवणुकीकरीता बैठक

येवला : पाणी टंचाई हा विषय गंभीर आहे. त्याची ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी ज्या-ज्या उपाय योजना करता येतील, त्या सर्व अवलंब करु न ग्रामीण भागातील पाणी टंचाई कशी दूर करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. अशा स ...

ठाणे जि.प.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांसह काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा निधी ! - Marathi News | Thane district's corruption cover; That - the funds for the repair of the road that was working along the road works. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांसह काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा निधी !

इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास ...

हिंगोली येथे द्वितीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग - Marathi News |  Participation in the Second Marathon Championship at Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली येथे द्वितीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग

हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. ...