जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. ...
राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महसूल जवळ असलेल्या ग्रामीण भागातील घर परवानगी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा ग्रामविकास विभागाकडे दिल्या.त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असताना शासनाने धूळफेक केल्याचे पुढे येत आहे. ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झा ...
केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी ...
राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भ ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत. ...
: कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी पुन्हा रुजू झाले तर सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सामूहिक रजेवर जाऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स ...