वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सेवेत राखीव जागांवर रुजू होताना जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्या शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतलेल्या आणखी तीन ...
जिल्हा परिषद सिंचन विभागातील ‘त्या’ ५२ संचिकांपैकी २९ सिमेंट बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून, संबंधित कंत्राटदारांची मागील ७ महिन्यांपासून २ कोटी ३७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शालेय पोषण आहाराचा धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीमधील दोन लाख ७७ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. सांगली, मिरज शहरातील काही माध्यमिक शाळांमध्ये पोषण आहाराचे व ...
मलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
खामगाव: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असतानाही आरोपी शिक्षिकेस माहिती पुरविण्यात तत्परता दाखविण्यासोबतच सदर शिक्षिकेच्या निलंबनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. ...
सावंतवाडी : गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वय साधून कामाबाबत पाठपुरावा केल्यास गावचा विकास शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपले सहकार्य राहणार असल्याचे जिल्हा परिषद ...