अकोला : ८४ खेडी योजनेतून काही गावांना अद्यापही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एकतर्फी आणि जबरदस्तीने योजना माथी मारत असल्यास ती ताब्यात घेऊ नये, असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत घेतला. ...
अकोला : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाच्या लाभाच्या योजना चालू वर्षी राबवण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत योजनांसह लाभार्थी यादीला मंजुरी देण्यात आली. ...
मालेगाव. : पोळयाच्यावेळी होणा-या शिक्षकांच्या बदल्या दिवाळी उलटूनही झाल्या नसल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात असून अधिक किती दिवस बदली प्रक्रीया लांबणार असा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या जात आहे. ...
मुंबई : ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे ...
कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली. ...
खामगाव: येथील उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत. शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात या आठवड्यात उघडकीस आला. ...